(अभिनेत्री अलका कुबल, अश्विनी भावे, सुप्रिया यांचे पुर्वीचे आणि आत्ताचे रुप)
मराठी सिनेसृष्टीच्या जुन्या काळाबद्दल बोलायचे झाले तर ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील अभिनेत्रींचा विषय सहजच निघतो. याकाळात सुप्रिया पिळगावकर, निवेदिता जोशी-सराफ, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, ऐश्वर्या नारकर, वर्षा उसगांवकर, प्रतिक्षा लोणकर, अलका कुबल या अभिनेत्रींनी
आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. या अभिनेत्रींचा एक मोठा चाहता वर्गदेखील आहे. आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षे या अभिनेत्रींनी सिनेमांत आपला दबदबा कायम ठेवला. यापैकी काही जणी आजही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत, तर काहींना मात्र आता काम कमी केले आहे.
या सौंदर्यवती आज कशा दिसतात हे तुम्हाला ठाऊक आहे का ? अनेक अभिनेत्रींनी आता वयाची पन्नाशी ओलांडली आहे. वाढत्या वयोमानानुसार त्यांच्यात बराच बदल झालेला दिसून येतोय.
आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्री आता कशा दिसतात हे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
गतकाळातील अभिनेत्रींचे आताचे रुप बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...