आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झहीरसोबत विवाहबंधनात अडकली सागरिका घाटगे , लग्नानंतरचा पहिलाच फोटो आला समोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'चक दे गर्ल' सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान आज सकाळी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या लग्नाचा पहिलाच फोटोही समोर आला आहे. झहीरची मैत्रीण अंजना शर्माने नुकताच हा फोटो झहीर-सागरिकाच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी आणि संपूर्ण क्रिकेटजगताला या लग्नाची उत्सुक्ता लागलेली होती. आज अखेर तो दिवस उजाडला आणि दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. 27 नोव्हेंबरला होणार पारंपारीक पद्धतीने विवाहसोहळा...

 

मुंबईतील ताज महाल पॅलेस येथे सागरिका आणि झहीर 27 नोव्हेंबर रोजी पारंपारीक पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. या लग्नसमारंभानंतर रिसेप्शनही तिथेच पार पडणार आहे. सागरीका आणि झहीर यांची लग्नपत्रिकाही सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. मे महिन्यात सागरीका आणि झहीर यांनी साखरपुडा केला होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, झहीरच्नोंया लग्नाची पत्रिका णी पद्धतीने लग्नाच्या वेळी उपस्थित होता आशिष नेहरा...

बातम्या आणखी आहेत...