आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीमूनसाठी मालदीवला पोहोचले Newly Wed सागरिका-झहीर, दिसले Chill mood मध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवविवाहीत जोडपे सागरिका घाटगे आणि झहीर खान हनीमून सेलिब्रेट करण्यासाठी मालदीवला पोहोचले आहेत. सागरिका आणि झहीर यांनी सोशल मीडीयावर काही फोटो पोस्ट केले आहेत. झहीर काही दिवसांपूर्वीच सागरिकाच्या घरी कोल्हापूरला पोहोचला होता. यावेळी दोघांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शनही घेतले होते.

 

गेल्या 23 नोव्हेंबर रोजी दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर झालेल्या कॉकटेल, मेहंदी, डान्स पार्टी, रिसेप्शनमध्ये झहीर-सागरिकाचा सुंदर लुक समोर आला होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सागरिका-झहीर यांच्या हनीमूनचे तसेच लग्नाचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...