आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झी गौरव अवॉर्ड नाइटमध्ये मुलासोबत दिसले अशोक सराफ, सेलेब्सच्या मांदियाळीने लागले चारचाँद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - डावीकडे (वर) नाना पाटेकर, (उजवीकडे - वर)  मुलगा अनिकेतसोबत अशोक सराफ, (डावीकडे - खाली) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (उजवीकडे खाली) पत्नी मेधासोबत महेश मांजरेकर - Divya Marathi
फोटो - डावीकडे (वर) नाना पाटेकर, (उजवीकडे - वर) मुलगा अनिकेतसोबत अशोक सराफ, (डावीकडे - खाली) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (उजवीकडे खाली) पत्नी मेधासोबत महेश मांजरेकर
एन्टरटेन्मेंट डेस्कः रविवारी छोट्या पडद्यावर झी गौरव अवॉर्ड सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतलं ग्लॅमर पाहायला मिळालं. प्रिया बापट, सखी गोखले, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, क्रांती रेडकर ह्या सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस अभिनेत्रींसह प्रियदर्शन जाधव, अंकुश चौधरीसारख्या हिरोंनाही पाहायला मिळालं.

सचिन पिळगांवकर, नाना पाटेकर, महेश मांजरेकर, सुलोचना चव्हाण, लीला गांधी असे बुजुर्ग कलावंत, तसंच आदेश बांदेकर, देवदत्त नागे, चिन्मय उदगीरकर, ह्या टिव्हीवरच्या पॉप्युलर एक्टर्ससह सुहास परांजपे, ऋतुजा बागवे, सुचित्रा बांदेकर ह्या टिव्हीवरच्या पॉप्युलर अॅक्ट्रेसेसनाही पाहता आलं. हृषिकेश जोशी आणि अशोक सराफ आपल्या मुलांसह रेड कार्पेट वॉक करत अवॉर्डसाठी पोहोचले. तर सुलोचना दीदी आपल्या परिवारासह फंक्शनला आल्या होत्या.

या पॅकेजमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, रविवारी टीव्हीवर प्रसारित झालेल्या झी गौरव अवॉर्ड सोहळ्यातील सेलिब्रिटींची क्लिक झालेली ही खास झलक...
बातम्या आणखी आहेत...