आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : \'सैराट\'ची चढली अशी नशा, थिएटरमध्येच सुरु झाला प्रेक्षकांचा \'झिंगाट\' डान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली : शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळेंच्या 'सैराट' सिनेमाने महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. राज्यातील मोठ्या शहरांमध्येच नव्हे, तर छोट्या-छोट्या शहरांमध्येही सैराटची धूम पहायला मिळते आहे. पहिल्याच दिवशी सर्व शो हाऊसफुल्ल होते.Moview Review : पहिल्या 'सैराट' प्रेमाची 'याडं' लावणारी 'झिंगाट' नशा अनेकांनी फर्स्ट डे फर्स्ट शोला पसंती दर्शवली. सांगलीच्या प्रताप थिएटरमध्येही प्रेक्षकांनी सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला. प्रदर्शनापूर्वीच गाजलेल्या 'झिंगाट' गाण्याच्या तालावर प्रेक्षकांनी थिएटरमध्येच ताल धरला. थिएटरमध्ये प्रेक्षकांनी ताल धरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'सैराट' का आहे Must Watch सिनेमा, सोशल मीडियावर व्हायरल झाली कारणे यावरुनच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं पहायला मिळतं आहे. सैराट सिनेमाला राज्यभरात अपेक्षेप्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळतो. रिंकूला अभिनेत्री नव्हे तर व्हायचे आहे डॉक्टर, वाचा 'सैराट'च्या हीरो-हिरोईनविषयीच्या 11 गोष्टी

पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, थिएटरमध्ये प्रेक्षकांचा 'झिंगाट' डान्स... असा घडला 'सैराट', वाचा सिनेमाविषयीचे 22 Unknown Facts
बातम्या आणखी आहेत...