आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Adult Film Industry चे 10 रंजक फॅक्ट्स वाचून बसेल धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीजचे मार्केट खूप मोठे आहे. केवळ विदेशात नव्हे तर भारतातही अॅडल्ट फिल्म बघणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने हे चित्रपट बघणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. केवळ तरुण किंवा टिनएजर्सच नव्हे तर म्हातारेही हे चित्रपट किंवा चित्रफिती चविने बघतात हे सिद्ध झाले आहे. यापूर्वी केवळ पुरुष हे चित्रपट बघतात असे समजले जायचे. पण आता महिलांचीही संख्या वाढली आहे. महिलाही अशी वेबसाईट्सना भेट देतात. अश्लिल क्लिप आवर्जून बघतात.
 
या अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्यांना ठाऊक नाहीत. या इंडस्ट्रीतील पडद्यामागील तथ्यांविषयी जाणून घ्या...
 
(सर्व छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)
बातम्या आणखी आहेत...