आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील टॉप-10 पोल डान्सर्स, ज्या स्टेजवर लावतात आग !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्हाला असे वाटत असेल की पोल डान्स फक्त एक सेक्सी डान्स आणि स्ट्रिपर्स अ‍ॅक्ट असतो तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. पोल डान्स फिटनेस आणि हेल्दी राहण्याचा एक चांगला पर्याय आहे. परंतु जर तुम्ही पुनम पांडेने केलेला पोल डान्स पाहिला असेल तर हेल्थ आणि फिटनेस या गोष्टी थोड्या लांबच ठेवा.

जाऊ द्या, ही तर पुनम आणि पोल डान्सची एक चर्चा आहे, परंतु तुम्हाला जगातील १० सर्वात प्रसिद्ध पोल डान्सर्स माहिती आहेत का? तसं पाहायला गेलं तर पोल डान्स कोणीही करू शकतो, परंतु जेव्हा गोष्ट परफेक्शनची येते तेव्हा मोजकीच नावे समोर येतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या जगातील टॉप-10 पोल डान्सर्स कोण आहेत...