आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 छायाचित्रांमध्ये बघा फ्रिडा पिंटोचे भूरळ घालणारे सौंदर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री फ्रिडा पिंटो ब्रिटीश आणि भारतीय 'स्लमडॉग मिलिनेअर' सिनेमामध्ये 2008मध्ये जसे लोकांनी तिला डोक्यावर घेतले होते. तसेच आजही तिची जादू तशीच कायम आहे. फ्रिडा तिचा को-स्टार देव पटेलसोबत बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होती. यावर्षाच्या काही दिवसांपूर्वी तिची एक व्हिडिओ खूप चर्चेत होता. त्यामध्ये फ्रिडाने रॉन्ची पोल डान्स केला होता.
बॉलिवूड ते हॉलिवूड असा दमदार प्रवास करणारी ही अभिनेत्री जरी 29 वर्षांची असली तरी तिच्या सौंदर्यांच्या जादूने सर्वंच घायल होतात. मंगलोरचे रहिवाशी कॅथोलिक ख्रिश्चन कुटुंबात तिचा जन्म मुंबईत झालेला आहे. टीव्ही प्रेझेंटर, मॉडेलिंग आणि अभिनय या क्षेत्रात ती निपूण असून तिने एमटीव्ही मूव्ही अवॉर्ड, बाफ्टासारखे अने पुरस्कार आपल्या नावी केले आहेत.
फ्रिडा पिंटोची काही हॉट आणि मादक छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...