आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: या हॉलिवूड अभिनेत्री सी-बीचवर बिकिनी परिधान करून करतात धमाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्रींच्या ग्लॅमरचा जलवा सर्वदुर पसरलेला आहे. प्रत्येकवर्षी येथील अभिनेत्री काही ना काही अविस्मरणीय पोझ कॅमे-यात कैद केल्याशिवाय राहत नाहीत. त्यांच्या या पोझ चाहत्यांच्या मनाला भूरळ घालणा-या असतात हे मात्र नक्की. असेच काही या हॉलिवूड अभिनेत्रीच्या या बिकीनी पोझ यावर्षीच्या सर्वाधिक चर्चेतील आणि खास बनल्या आहेत. हे पहिले छायाचित्रे अभिनेत्री मारिया मेनोनोसचे आहे. अशाच काही हॉलिवूड अभिनेत्रीसुध्दा सतत बिकिनी लूकमध्ये दिसत असतात.
हॉलिवूडची ही ब्यूटी सी-बीचवर धमाल करताना तिची ही बिकिनी पोझ कॅमे-यात कैद झाली आहे. तुम्ही या छायाचित्रांमध्ये काही खास आणि चर्चेतील छायाचित्रे बघू शकता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या मादक हॉलिवूड अभिनेत्रींच्या काही खास बिकिनी पोझ...