आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Year Old Sofia Ritchie Fisrt Foray Into Modeling

15 वर्षीय सोफियाने स्विमवियर परिधान करून ग्लॅमर जगात उडवली खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेची मॉडेल निकोल रिचीची 15 वर्षांची धाकटी बहीण सोफिया रिचीने ग्लॅमर जगात धमाकेदार एंट्री केली आहे. पहिले सोफियाने निकोल रिचीच्या वेबच्या सीरीझसाठी पोझ दिल्या होत्या.
सोफियाने ग्लॅमर जगात दमदार एंट्री न्यू लॉस एंजेलिस स्विमविअर लाइन मॅरी ग्रेस स्विमसाठी मॉडेलिंग करून केली होती. आज सोफियाने केवळ 15 वर्षामध्ये अशाप्रकारे मॉडेलिंगमध्ये एंट्री केली, की ग्लॅमर वर्ल्डमध्ये खळबळ उडवून दिली. सोफिया जितकी सुंदर आहे त्यापेक्षा अधिक ती बोल्ड दिसते.
किशोरवयीन सोफियाने फॅशन इंडस्ट्रीमध्ये मागील वर्षी मासिक Teen Vogueमध्ये आपले स्थान निर्माण केले. या मासिकाने तिला येणा-या काळाची फॅशन मुगल आणि म्यूझिक लीजेंड म्हणून संबोधले होते. सोफियाने सांगितले, की मी काही गाणीसुध्दा लिहीली आहेत. सुरूवातीला मी गाणी लिहीणे चालू केले होते परंतु आता बंद केले आहे. आता मी फावल्या वेळेत तेही करेल. इंस्ट्राग्रामवर सोफियाचे 280,000 फॉलोअर्स आहेत.
15 वर्षीय किशोरवयीन मॉडेल सोफियाची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...