साउथ आफ्रिकेतील 25 वर्षीय मॉडेल कॅंडिस स्वानपॉलने समुद्र किनार्यावर तसेच सोशल मीडियातही धूमऽऽ करत आहे. कॅंडिसने स्वत:चे उत्तजेक फोटोज् सोशल साइट्सवर पोस्ट केली आहेत. बोल्ड कॅंडिसला इंटरनेटवर खूप पाहिले जात आहे. 'इंस्ट्राग्राम'वर झळकलेली कॅंडिस खूपच उत्तेजक दिसत आहे. कॅंडिसने नुकतेच विक्टोरियाज सीक्रेट्ससाठी फोटोशूट केले होते.
स्विमर रेंजच्या अंडविअर ब्रॅंडसाठीही कॅंडिस सध्या मॉडेलिंगमध्ये व्यस्त आहे. कॅंडिसने तीन व्हिडिओही पोस्ट केले आहे. फोटोंसह व्हिडिओमध्ये कॅंडिस फारच मादक दिसत आहे.
कॅंडिस स्वानपॉलचे उत्तेजक फोटोज् पाहा, पुढील स्लाईड्वर क्लिक करा...