आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'शुद्ध देसी रोमान्स\'मध्ये अभिनेता सुशांत याने दिले 27 किसिंग सीन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'काई पो चे'च्या माध्यमातून फिल्मी सफरीवर निघालेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा लवकरच यशराज बॅनरच्या आगामी 'शुद्ध देसी रोमान्स'मध्ये झळकणार आहे. सुशांत याने या सिनेमात तब्बल 27 किसिंग सीन्स दिले आहेत.

बी टाऊनमध्ये किसिंग किंग म्हणून ओळखला जाणारा इमरान हाशमी याचे सुशांत याने रेकॉर्ड तोडले आहे.
तसेच पाहिले तर 'काई पो चे'मध्ये सुशांतसोबत एकही अभिनेत्री दिसली नव्हती:. मात्र 'शुद्ध देसी रोमान्स'मध्ये सुशांत दोन-दोन अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, परिणीता चोप्रा आणि वाणी कपूरसोबत सुशांतचे ‍किसिंग सीन्स...