आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: वयाच्या 59व्या वर्षीसुध्दा चिरतरूण आहे ही मॉडेल, पाहा तिचा बोल्डनेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ग्लॅमर जगात एका अभिनेत्रीचे, मॉडेलचे करिअर तिचे सौंदर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत टिकते. वाढत्या वयाचा प्रभाव दिसू लागला, की त्यांची क्रेझही कमी होते. परंतु यास्मिना रोसीला हे सूत्र लागू होत नाही. 59 वर्षीय यास्मिना आजही तितकीच ग्लॅमरस आहे, जितकी ती तारुण्यात होती. यास्मिना आडसुध्दा अनेक इंटरनॅशनल ब्रँड्सची मॉडेल असून सध्याच्या तरुण मॉडेल्स टक्कर देत आहे.
तिच्या चेह-यावरील चमक जराही कमी झालेली नाहीये. सुडौल शरीर आणि स्लिम-ट्रिम मॉडेल हॉटनेसमध्येसुध्दा मागे नाहीये. बिकिनी परिधीन केल्यानंतरच तिचे वय 20 वर्षांच्या मॉडेलसारखे दिसते. 1955मध्य फ्रान्समध्ये जन्मलेली यास्मिना आता मालीबोमध्ये राहते.
वयाच्या 30व्या वर्षीपासून मॉडेल्सच्या करिअरला आलेख ढासळतो. मात्र यास्मिनाच्या बाबतीत हे सर्व उलट आहे. ती आजही लोकप्रिय मॉडेल असून तिची क्रेज तरुणांमध्ये पाहायला मिळते.
जवळपास तीन दशके मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये काही टॉप ब्रँड्ससाठी टिकून राहणे कठिण असते, परंतु तिने हे करून दाखवले. यास्मिनाने तिच्या चिरतरुण त्वचेचे रहस्य संडे टाइम्सच्या स्टाइल मासिकाला सांगितले आहे. ती सांगते, 'मोठ रहस्य नाहीये. मी नेहमी ऑर्गेनिक फूड खाते. लोकांना याविषयी माहित नव्हते तेव्हाही मी असेच पदार्थ सेवन करत होते.'
यास्मिना सांगते, 'मी त्वचेची तेलाने मालिश करते आणि घरात बनलेल्या स्क्रबने त्वचा आठवड्यातून एकदा स्वच्छ करते. केसांना पांढ-या मोहरीचे तेल लावते. शिवाय मी फळ आणि मासेसुध्दा खाते.'
यास्मिना दोन मुलांची आई आहे. ती मॉडेल तसेच एका उत्कृष्ट फोटोग्राफरसुध्दा आहे. तिचे अनेक बोल्ड छायाचित्रे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा यास्मिनाचे काही हॉट अँड बोल्ड फोटो...