आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड मॉडेल निकोल शेजिंगरने \'टू पीस\'मध्ये चाहत्यांना दाखवली मादक फिगर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल निकोल शेजिंगर स्वत:ला एक्पोज करण्यासाठी काय पण करायला तयार असते. विशेष म्हणजे 'बॉडी गेम'च्या बाबत तर ती एकही संधी सोडत नाही. एक्स फॅक्टरमध्ये टू पीसवर अवतरल्या निकोलवर सगळ्यांच्या नजरा खिळून होत्या. 'टाइट ड्रेस' परिधान करून ती नाईट शोमध्ये हजर झाली होती. निकोल हिने लेग आणि अप्पर बॉडीचा जलवा दाखवून चाहत्यांना भूरळ घातली होती. निकोलचा बोल्ड अवतार पाहून तर परीक्षकांनी तोंडात बोटे घातली होते.

35 वर्षीय निकोल एक अमेरिकन सिंगर, सॉंग रायटर आहे. कॅट सारख्या म्युझिक ग्रुपची ती सदस्याही राहिली आहे. विशेष म्हणजे काही सिनेमांत ती झळकली होती.

मादक फिगर दाखवण्यात अव्वल असलेल्या निकोलच्या बोल्ड अदा पाहण्यासाठी क्लिक करा, पुढील स्लाईड्‍सवर...