आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensual Tricks Attract Girl, Activities You Can Do With Your Girlfriend

मुलींना आवडतात परोपकारी मुले; पार्टनरला आकर्षित करण्यासाठी खास TIPS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बगीचा अथवा लव्ह पॉईंटवर आपल्याला अनेक कपल्स दिसतात. त्यातील काही कपल्स हे 'मॅचिंग' असतात तर काही 'कॉन्ट्रास'. मॅचिंग कपल्सबाबत जरा नंतर बोलू, परंतु कॉन्ट्रास कपल्सकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला एक प्रश्न पडतो आणि तो म्हणजे, काय पाहिले असेल या मुलीने या मुलांत? मुली सुरुवातीला 'टिवल्याबावल्या' करणार्‍या मुलांकडे आकर्षित होत असल्या, तरी शेवटी मात्र कुण्या भल्या मुलाच्याच गळ्यात माळ घालतात. मुलींना परोपकारी, दुसर्‍याचे भले चिंतणारी मुले आवडतात, हे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे.

पेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, मुलींना नेहमी आनंदात राहणारे मुले आकर्षित करत असतात. तर मुले चांगले स्वास्थ्य लाभलेल्या, भरगच्च मुलींकडे चटकण आकर्षित होतात. पक्षी आपल्या रंगबिरंगी पंखांनी समोरच्यांना आकर्षित करतात. त्याचप्रमाणे विविष्ठ वलय असलेले पुरुष महिलांना आकर्षित करत असतात. मुली प्रत्येकदा नाविन्याचा शोध घेतल्याचेही निदर्शनास आले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा; पार्टनरला आकर्षित करणार्‍या खास टिप्स