आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abbey Clancy Black Swimsuit For Photoshoot In Dubai

या मॉडेलच्या अशा अदांनी तुम्हालाही पडेल भूरळ, पाहा बीचवर दिल्या दिलखेचक पोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटिश मॉडेल अॅबे क्लँसीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. तिने हे फोटोशूट दुबईच्या बीचवर केले आहे. तिने या फोटोशूटमध्ये ब्लॅक स्विमसूट परिधान केलेला होता. 28 वर्षीय अॅबे क्लँसीने विविध पोज देऊन शानदार फोटोशूट केले. तिच्या प्रत्येक फोटोमध्ये एक वेगळी छटा दिसून येत आहे. प्रत्येक पोज भूरळ घालणारी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अॅबे क्लँसीच्या दिलखेचक अदा...