आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abbey Clancy Fluent Sexy Figure In Black Swimsuit At Latest Photoshoot

दोन मुलांची आई असूनदेखील इतकी सेक्सी दिसते ही मॉडेल, पाहा तिचे Latest Photoshoot

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐबे क्लँसीने दोन महिन्यांपूर्वी दुस-या बाळाला जन्म दिला. दोन महिन्यांचा कालावधी उलटताच ऐबेने सेक्सी स्विमसूटमध्ये स्पेन येथे फोटोशूट केले आहे. 29 वर्षीय ऐबे या फोटोशूटवेळी खूपच उत्तेजक पोज देताना दिसली. ब्लॅक रंगाच्या या स्विमसूटमध्ये ऐबेने जोरदार अंगप्रदर्शन केले.
ऐबे दोन मुलांची आई आहे. तिला चार वर्षीय मुलगी सोफिया असून तिने दोन महिन्यांपूर्वी लिबर्टी रोजला जन्म दिला. तिचा पती फुटबॉलर पिटर असून दोघे अनेकदा रोमँटिक मूडमध्ये सार्वजनिक ठिकाणी दिसत असतात. ऐबे नेहमी विविध फोटोशूटमध्ये झळकत असते. तिने अनेक फोटोशूटमध्ये मादक आणि न्यूड पोज दिल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ऐबे क्लँसीचे सेक्सी फोटोशूट...