आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या अभिनेत्रीच्या वाढदिवसाला आली फिल्म इंडस्ट्री, लागले भोजपूरी ठुमके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोजपूरी चित्रपटातील हॉट केक या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री अंजनासिंह हिच्या वाढदिवसाला सगळे फिल्म कलाकार उपस्थित होते. बॉलिवूड आणि भोजपूरी चित्रपटसृष्टीतील प्रमुख कलाकरांनी ठुमके लावत अंजनासिंहच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला रंगत आणली. मुंबईतील जुहू परिसरातील रॉक बॉटम या पबमध्ये अंजनाचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला.

या भोजपूरी अभिनेत्रीने केक कापल्यावर प्रचंड मस्ती सुरू झाली. इतर कलाकारांनी तिच्या चेहऱ्यावर केक माखत वाढदिवस साजरा केला. रात्री उशीरापर्यंत वाढदिवसाची पार्टी सुरू होती. भोजपूरी चित्रपटांचे सुपरस्टार रवी किशन आणि पाखी हेगडे आल्यावर पार्टीला आणखी रंगत चढली.

बघुयात या पार्टीचे काही फोटो, पुढील स्लाईडसमध्ये...