आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Cate Blanchett Is Going To Be A Film Director

जाणून घ्या कॅमे-यामागे आता कोणती कमाल दाखवणार आहे केट...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूडची सुंदर अभिनेत्री केट ब्लानचेट आता मोठी कमाल दाखवणार आहे. होय, केट आता हॉलिवूडच्या अभिनेता आणि अभिनेत्रींना आपल्या इशा-यावर नाचवणार आहे.
केट आता दिग्दर्शिका म्हणून तिच्या चाहत्यांसमोर येणार आहे. दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवल्यामुळे केटच्या नावाची नोंद आता कॅमे-यामागे कमाल करणा-या अभिनेत्रींच्या यादीत झाली आहे.
सोफिया कोप्पोला, कॅथरीन बिगलो आणि मिरांडा जूली या अभिनेत्रींनी दिग्दर्शिका म्हणून आपल्या करिअरची सेकंड इनिंग यशस्वी केली. आता केटसुद्धा या अभिनेत्रींच्या पावलावर पाऊल ठेवत दिग्दर्शन क्षेत्रात आपले नशीब आजमावणार आहे.
केट ब्लानचेटची सुंदर छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....