आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Ishika Borah Nude Photo Shoot For Water In Mumbai

पाण्यासाठी काढून फेकले कपडे, दिवसागणिक करून घेते हॉट फोटोशूट !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉडेल आणि अभिनेत्री इशिका बोराने मुंबईत पाणी वाचवण्यासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. यापूर्वीही इशिकाने एका मॅग्झीनसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. दिल्लीमध्ये वाढलेली इशिका मुळची आसाममध्ये राहणारी आहे. इशिका दिवसागणिक करत असलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. परंतु न्यूड फोटोशूट करूनही सध्या ती वाद-विवादांपासून दूर आहे.

इशिकाने विविध अंतरराष्ट्रीय मॅग्झीनसाठी फॅशन फोटोशूट केले आहेत. इशिका 'डेबोनियर मॅग्झीन'च्या कव्हर पेजवरही झळकली आहे. इशिकाने साऊथच्या एका 'कौतूहल' चित्रपटात तसेच अंतरराष्ट्रीय चित्रपट 'बियोंड'मध्ये काम केले आहे. divyamarathi.comशी बोलताना इशिकाने सांगितले, की मॉडलिंग आणि चित्रपटांच्या व्यतिरिक्त इतर प्रोजेक्ट संदर्भात सध्या चर्चा सुरु आहे.

पुढील स्लाइड्समध्ये पाहा इशिकाने मॅग्झीनसाठी केलेल्या फोटोशूटमाधील काही खास फोटो...