आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Lacey Chabert`S Cover Pose For A Magazine

लॅसीने वयाच्या 31 वर्षी मॅगझिनच्या कव्हरपेजवर दाखवला जलवा, बघा हॉट अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री लॅसी चाबेर्टने अलीकडेच आपल्या 31व्या वाढदिवशी मोठा धमाका केला. लॅसी ने मॅक्सिम मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी तिच्या चाहत्यांना अचंबित करणारे फोटोशूट केले. लॅसी चे चाहते आणि समीक्षकांच्या मते, आपल्या करिअरमध्ये लॅसी ने फोटोशूटमध्ये पहिल्यांदाच सर्वात सेक्सी पोज दिले आहेत.
लॅसी ने व्हाइटपुशअप ब्रा आणि क्रिम सिल्क शॉर्ट्समध्ये या पोज दिल्या आहेत.
लॅसी चाबेर्टची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...