आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOSमध्ये बघा योगाव्यतिरिक्त सध्या काय करतेय कॉन्ट्राव्हर्सी क्वीन पूनम पांडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉन्ट्राव्हर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अॅक्ट्रेस व मॉडेल पूनम पांडे ही गेल्या वर्षी तिच्या हॉट योगामुळे चर्चेत आली होती. 'जागतिक योगा दिनानिमित्त तिने तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये पूनम योगा करताना दिसली होती. तिने याला 'योगा इन पूनम पांडे स्टाइल' असे शीर्षकही दिले होते.

या योगा व्हिडिओनंतर काही महिने पूनम पांडे सोशल नेटवर्किंग साइटवर फारशी अॅक्टिव दिसली नव्हती. मात्र आता ब-याच दिवसांनी पूनम पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी तिने शूटिंग सेटवरील स्वतःची बोल्ड आणि सेक्सी छायाचित्रे शेअर केली आहेत. बीचवर ती बिकिनीत फोटोशूट करताना दिसतेय.

एक नजर टाकुया, पूनम पांडेच्या या हॉट छायाचित्रांवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...