आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जेव्हा ड्रेसने दिला धोका, सर्वांसमोर Embarrass झाल्या 23 Celebs

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एली गॉल्डिंग आणि बेला हैदीद - Divya Marathi
एली गॉल्डिंग आणि बेला हैदीद
अनेक इव्हेंटमध्ये बघायला मिळते, की सेलिब्रेटिंचे ड्रेस धोका देतात. असेच काही झाले सिंगर आणि रायटर एली गॉल्डिंगसोबत. लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'ब्रिजेट जोन्स बेबी' (16 सप्टेंबरला होणार रिलीज) या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रिमियरला आली होती. येथे तिच्या ड्रेसने तिला धोका दिला. यावेळी तिने ब्लॅक कलरची ब्लॅकलेस शॉर्ट ड्रेस घातला होता. अचानक हवेची झुळूक आली आणि तिला सर्वांसमोर लाजीरवाणे वाटले. एलीसारख्याच अनेक हिरोईन्स आहेत ज्यांना अशा प्रकारे लाजीरवाणे व्हावे लागले. पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, असेच काही फोटो...
बातम्या आणखी आहेत...