आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हॉट अभिनेत्रींनी होळीला असे केले स्पेशल, पाहा त्यांचा बोल्ड अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- होळी एक असा सण आहे, ज्याच्या रंगात प्रत्येकाला बुडुन जावेसे वाटते. यामध्ये मग सामान्य लोक असो अथवा सेलिब्रिटी, सर्वचजण रंगात न्हाऊन निघतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींची छायाचित्रे दाखवत आहोत, ज्यांनी होळीला हॉट बनवले.
यामध्ये भारतीय अभिनेत्री तनिषा सिंह मागील वर्षी होळी निमित्त हॉट फोटोशूट केले होते. तसेच अभिनेत्री सोफिया हयातने अलीकडेच होळीसाठी फोटोशूट केले आहे. बिकिनी परिधान करून रंगात रंगून गेलेली सोफिया खूप बोल्ड पोज देताना दिसत आहे.
अभिनेत्री पूजा बेदीसुध्दा होळी निमित्त खूप धमाल करते, तिनेसुध्दा होळी निमित्त यापूर्वी अनेक हॉट फोटो शेअर केले आहेत. शिवाय बांग्ला अभिनेत्री पूजा बसु आणि कामसूत्र गर्ल शर्लिन चोप्रानेसुध्दा होळी निमित्त असे फोटोशूट केले होते.
कॉन्ट्राव्हर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी पूनम पांडेसुध्दा प्रत्येक होळीला स्वत:ची कामूक छायाचित्रे शेअर करते.
यावेळी पूनम पांडे कोणते फोटो शेअर करणारी याची प्रतिक्षा तुम्हालाही असेलच. परंतु यापूर्वी या सर्व हॉट अभिनेत्रींनी होळी निमित्त शेअर केलेले बोल्ड फोटो पाहूया.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा यापूर्वी होळीच्या रंगात रंगलेल्या अभिनेत्रींची छायाचित्रे...