आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Singer Miley Cyrus Have Bad Fame For Her Ranchy Danace

हॉलिवूडमध्ये कामोत्तेजक डान्ससाठी ओळखली जाते ही बाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूडमधील अ‍ॅक्ट्रेस आणि सिंगर माइली साइरस ही कामोत्तेजक डान्ससाठी प्रसिद्ध आहे. केवळ फरफॉर्मेंसच नाही तर तिच्या अश्लील हावभावावरही चाहते फिदा आहे. एवढेच नाही तर कधी-कधी माइली स्टेजवर एक-दुसरा कशही घेते तर तिच्या तोकड्या कपड्यांवरून चर्चाही रंगत असते.
गेल्य काही दिवसांपूवी माइलीने यूएस ममधील Nashville, Tennessee मध्ये साजरा केला. 2010 साली माइली साइरसला एका सर्वेक्षणात सगळ्यात खराब छबी असलेली अ‍ॅक्ट्रेस म्हणून घोषित करण्‍यात आले होते. वेबसाइट 'जेएसवायके डॉट काम'द्वारा करण्‍यात आलेल्या सर्वेक्षणात 58 टक्के लोकांनी माइलीच्या बाजूने व्होटींग केले होते.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, माइलीची रॉन्ची स्टाइल...