आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या बॉलिवूड अभिनेत्रीने ट्रान्सपरंट बिकिनीमध्ये दाखवल्या बोल्ड अदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई- अभिनेत्री आदिती राव हैदरीच्या बोल्ड अदांनी सर्वांना घायाळ होतात. \'ये साली जिंदगी\' आणि \'लंडन पॅरिस न्यूयॉर्क\'सारख्या सिनेमांत आदितीने किसींग आणि बोल्ड सीन्स देऊन चर्चा एकवटली होती. आदितीने सिनेमांशिवाय अनेक हॉट फोटोशूटसुध्दा केले आहे. अलीकडेच तिने क्यू मासिकाच्या मे 2015च्या अंकासाठी कव्हर पेजसाठी फोटोशूट केले आहे. 
 
या फोटोशूटसाठी आदितीने बिकिनी परिधान केली आहे. तिने परिधान केलेली बिकिनी ट्रान्सपरंट असून त्यात तिने अगदीच उत्तेजक पोज दिल्या आहेत. आदितीच्या या अदा पाहून प्रत्येकजण घायाळ होईल यात शंकाच नाही. 
 
शिवाय \'बॉस\' सिनेमातसुध्दा आदितीने बिकिनी परिधान करून हॉट अदा दाखवल्या होत्या. आदिती राव हैदरी बॉलिवूडची सर्वात क्यूट अभिनेत्रींमध्ये सामील आहे. \'दिल्ली-6\'मध्ये तिने छोटी भूमिका साकारली होती, मात्र आदितीने आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आदिती राव हैदरीचा ट्रान्सपरंट बिकिनीमधील हॉट LOOK...