आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aishwarya Rai, Alia Bhatt, Sushmita Sen: Who Has The Hottest Midriff?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनम, आलिया की सुश्मिता, तुम्हीच ठरवा कुणाची कंबर आहे जास्त मादक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंबरेवरील अतिरिक्त चरबी फिल्मी स्टार्सच्या यशात अडथळा आणू शकते. कारण फिल्म इंडस्ट्रीत सुंदर दिसणे आणि बॉडी स्लिम ठेवणे गरजेचे आहे. बॉलिवूड अभिनेत्री यामध्ये कोणत्याही प्रकारे मागे नाहीत. सुंदर कसं दिसावं, हे बी टाऊनच्या अभिनेत्रींना चांगलेच ठाऊक आहे. योगा आणि जीमच्या माध्यमातून या अभिनेत्री आपली फिगर मेंटेन ठेवतात. म्हणूनच त्यांची कंबरसुद्धा मादक दिसते.
कंबरेवर चरबी वाढू नये यासाठी त्या बरीच मेहनत घेऊन घाम गाळतात. विशेष म्हणजे त्या आहाराकडे खास लक्ष देतात. ज्यूस, फळ आणि हलके पदार्थ खाऊन बॉडी स्मिम ठेवण्याचा फंडा त्या नेहमीच अमंलात आणतात.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्रींची खास छायाचित्रे दाखवत आहोत. यामध्ये या अभिनेत्रींची मादक कंबर बघायला मिळत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि तुम्हीच ठरवा सोनम, आलिया, सुश्मिता या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कुणाची कंबर आहे जास्त मादक...