आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SIZZLING PICS: महेश भट्ट यांची कन्या आलियाचा पाहा \'बि‍किनी अवतार\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड दिग्दर्शक महेशभट्ट यांची कन्या आणि अभ‍िनेत्री पूजा भट्ट हिची लहान बहीण आलिया भट्ट हिचा 'टू स्टेट्‍स' हा चित्रपट येतोय. या चित्रपटात तिने तमीळ तरुणीची भूमिका साकारली आहे. यासाठी ती सध्या तमीळ भाषा शिकत आहे. आलिया हिने यापूर्वी 'संघर्ष' या चित्रपटात बाल कलाकराची भूमिका साकारली होती.

'टू स्टेट्‍स'मध्ये आलिया हिने डान्सिंग, एक्टिंगसोबत बोल्ड सिन्सही दिले आहेत. चित्रपटात ते एका अभिनेत्रीने करणे अपेक्षितच असते. 'टू स्टेट्‍स'मध्ये बोल्ड सिन्स देताना तिने कोणतीही संधी सोडलेली दिसत नाही.

आलियाने किसिंग सीन्स तर दिले आहेच शिवाय बीचवर सिझलिंग बि‍किनी परिधान करून जबरदस्त जलवाही दाखविला आहे. त्यामुळे भविष्यात आलियाला खूप डिमांड असणार असल्याचे भाकितही वर्तवले गेले आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा आलिया भट्ट हिचा बिकिनी अवतार...