आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

So Bold! या मॉडेलचे फोटोशूट पाहून फुटेल घाम, दिसली खूपच मादक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस: यूक्रेनची सुपर मॉडेल एलिना ब्वायकोने अलीकडेच 'ओसियन ड्राइव्ह' मासिकासाठी खूपच हॉट फोटोशूट केले आहे. वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फोटोशूट करून तिचे चाहत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. एका फोटोमध्ये तिने येलो कलरची बिकिनी परिधान केली आहे. तसेच दुस-या एका फोटोमध्ये ती ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. मासिकाने हे फोटोशूट ऑगस्ट महिन्याच्या अंकासाठी केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सुपर मॉडेलच्या HOT फोटोशूटची आणि इतर पर्सनल फोटोंची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...