आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amber Rose Cleavage Exposing In Pink Bikini At Miami Beach

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मॉडेलने एक्सपोज केले अॅसेट्स, पाहा बाल्ड Lookमध्ये दिसली बीचवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड मॉडेल 31 वर्षीय अंबर रोझ आपल्या असेट्समुळे ओळखली जाते. किम कर्दाशिअनप्रमाणेच तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सावळ्या रंगाची अंबर अलीकडेच मियामी बीचवर निवांत वेळ घालवताना दिसली. तिने गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केलेली होती आणि डोक्यावर गॉगल लावलेला होता. अंबर यावेळी बाल्ड लुकमध्ये दिसली. अंबर नेहमीच विविध निमित्तांवर हॉट आणि हटके ड्रेस परिधान करून दिसते. अंबर यावेळी आपल्या फ्रेंड्ससोबत दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अंबरची बीचवरील हॉट छायाचित्रे...