आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारदर्शक ड्रेसने हैराण झाली मॉडेल, स्वत:ला अशी झाकत राहिली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अंबर रोज आपल्या ड्रेसमुळे नेहमी चर्चेत असते. आपली बोल्ड स्टाइल घेऊन अंबर कुठेही दिसते. कधी बीचवर तर कधी पार्ट्यांमध्ये. तसेच अंबर इंस्टाग्रामवरसुध्दा हॉट अंदाज पोस्ट करत असते. अलीकडेच अंबर यूकेच्या दौ-यावर जात असताना स्पॉट झाली. यावेळी तिने जांभळ्या रंगाचा रिव्हिलिंग ड्रेस परिधान केलेला होता. शुक्रवारी (1 मे) रात्री अंबर स्किन टाइट ड्रेसमध्ये दिसली. तिने डोळ्यावर गॉगल लावलेला होता. स्किन टाइट आणि पारदर्शक ड्रेस असल्याने अंबरची थोडी फजिती झाली. ती सतत ड्रेसला खाली ओढत होती. तिचा ड्रेस इतका पादरर्शक होता, की तिचे अंर्तवस्त्र दिसून आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अंबरचा पादर्शक ड्रेसमधील बोल्ड अंदाज...