Home | Mirch Masala | American Woman Abigail Ratchford Become Social Media Sensation Due To Butt

इंटरनेटवर या कारणामुळे ही तरुणी चर्चेत; सोशल साइट्सवर अपलोड करते असे Photos

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 28, 2017, 11:26 AM IST

लॉस एंजिलिसमधील 27 वर्षीय अबीगॅल रॅचफोर्ड (Abigail Ratchford) हिने इंटरनेटवर धूम केली आहे. इंस्टाग्रामवर तिला सुमारे 70 लाख लोग फॉलो करतात.

 • American Woman Abigail Ratchford Become Social Media Sensation Due To Butt
  झटपट लोकप्रिय होण्यासाठी बहुतांश मॉडेल आणि सेलिब्रिटीजनी सोशल मीडियाची मदत घेताना दिसत आहेत. आपले फोटोज आणि व्हिडिओ अपलोड करून नेहमी चर्चेत राहात असतात. लॉस एंजिलिसमधील 27 वर्षीय अबीगॅल रॅचफोर्ड (Abigail Ratchford) हिने इंटरनेटवर धूम केली आहे. इंस्टाग्रामवर तिला सुमारे 70 लाख लोग फॉलो करतात.

  स्वत:ला समजते 'क्वीन ऑफ कर्व्ह'...
  अबीगॅल रॅचफोर्ड सोशल मीडियावर स्वत:ला 'क्वीन ऑफ कर्व्ह' संबोधते. चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी ती दररोज तिचे हॉट फोटोज शेअर करते. तिला मॉडलिंग आणि अॅक्टिंगच्या ऑफर मिळत आहे.

  अबीगॅलने टेलीव्हिजनवर काम केले आहे. तिची बॉडी नॅचरल असून ती स्वत:ला सेक्सिएस्ट वुमन समजते. सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि अमेरिकन ग्लॅमरस मॉडेल म्हणून तिची ओळख आहे.

  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'क्वीन ऑफ कर्व्ह'चे ग्लॅमरस Photos...

  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Trending