आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: आमिषा लावणार बोल्डनेसचा तडका, आगामी सिनेमात करणार अंगप्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलचा 'देसी मॅजिक'चा टीजर रिलीज झाला आहे. या टीजरमध्ये आमिषा दुहेरी भूमिकेत आहे. तिने या सिनेमात गोल्डन बिकीनी परिधान करून
आपल्या हॉट बॉडिचे प्रदर्शन केले आहे. सिनेमाचे नायक जायद खान आहे.
सिनेमात एका तरुणी ऑस्ट्रेलियामध्ये राहते आणि दुसरी पंजाबच्या एका गावात. टीजर पाहून हा सिनेमा कॉमेडी असू शकतो असा अंदाज लावला जात आहे. कॉमेडी तडका लागतो, की नाही हे माहित नाही मात्र, आमिषाचा हॉट तडका या सिनेमात लागणार हे नक्की. आमिषाने सिनेमात दिलखुलास अंगप्रदर्शन केले आहे.
आमिषाचा या सिनेमातील बोल्ड अंदाज पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...