आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amy Adams Figure In Backless Gown, Latest Fashion Backless Gown

BACKLESS गाऊनमधील बॉलिवूड सेलिब्रिटींचा खास LOOK, पाहा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अमेरिकन हसल’ कार्यक्रमातील सुप्रसिद्ध अभ‍िनेत्री एमी एडम्स BACKLESS ड्रेसमुळे चर्चेत आली होती. दरम्यान, नुकत्याच झालेल्या पाम स्प्रिंग्ज फिल्म फेस्टिवलमध्ये BACKLESS गाऊनवर एमीला पाहून पाहाणारे आवाक् झाले होते. पुरस्कार स्विकारताना 39 वर्षीय 'एमी'ने आपल्या बोल्ड अंदानी चाहत्यांना क्षणात घायाळ केले होते.
BACKLESS गाऊनची फॅशन हॉलिवूडमध्ये नव्हे तर बॉलिवूडमध्येही आहेस. अलिकडे बहुतेक सेलिब्रिटीज पार्टी तसेच फेस्टिवलला BACKLESS गाऊनवर पोहोचतात.
पुढील स्लाइड्‍सवर पाहा, BACKLESS गाऊनमधील इंडियन सेलिब्रिटींचा ग्लॅमरस लूक..