आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वेगवेगळ्या कलरच्या बिकिनी परिधान करुन या मॉडेलने केले हॉट फोटोशूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी टॉवेल गर्ल एमी चाइल्ड्सने आपल्या नवीन फोटोशूटमुळे धूम माजवली आहे. एमीने हे फोटोशूट स्विम्वेरच्या नवीन कलेक्शनसाठी केले आहे. या फोटोशूटसाठी एमीने तीन वेगवेगळ्या कलरच्या बिकिनी परिधान केल्या आहेत. या फोटोशूटच्या माध्यमातून एमीने स्विम्वेर कलेक्शनमध्ये पदार्पण केले आहे.
एमी 2010मध्ये 'आयटीव्ही 2' या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीझोतात आली होती. त्यानंतर तिने चॅनल 4 साठी 'द जम्प' या रिअॅलिटी शोमध्ये काम केले होते.
पु़ढील स्लाईड्समध्ये पाहा एमीच्या हॉट फोटोशूटची खास झलक...