आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लॅमर मॅगझिन \'कॉस्मोपोलिटन\'च्या कव्हरपेजवर झळकली एरिना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
20 वर्षीय हॉलिवूड सिंगर एरिना ग्रांड हिची ग्लॅमर वर्ल्डमध्ये खास ओळख आहे. एरिना आता फेमस मॅगझिन 'कॉस्मोपोलिटन'च्या कव्हर पेजवर झळकणार आहे. 7 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार्‍या अंकाच्या कव्हरवर एरिना दिसणार आहे.
दरम्यान, नाथन सायकस सोबत एरिनाचे गुटूर गू सुरु असल्याची खमंग चर्चा सध्या सुरु आहे. दोघे गेल्या काही दिवसांपासून डेटिंग करत आहेत. मात्र, नाथनसोबत डेटिंग करत असतानाही एरिनाने त्याला ओल्ड बॉय असे म्हटले आहे.
एरिना ग्रांडची खास झलक पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर करा क्लिक...