आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या अभिनेत्रीची अशी बोल्ड छायाचित्रे पाहून तुम्हीही म्हणाल, \'Soo Hot\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- मॉडेल असो अथवा अभिनेत्री प्रत्येकजणीला आपल्या सेक्सी अदा दाखवण्याची इच्छा असते. आपल्या कामूक फिगरने चाहत्यांना घायाळ करण्याची त्यांची सवयच असते. आपल्या इमेजला टिकून ठेवण्यासाठी त्या सोशल साइट्सवर रोज एकतरी हॉट फोटो शेअर करत असतात.
आज आम्ही तुम्हाला हॉलिवूड अभिनेत्री एश्ले बेन्सनची काही हॉट छायाचित्रे दाखवत आहोत. तिने आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. त्यातील अनेक फोटो पाहून चाहते घायाळ होतात.

एश्लेची अशीच छायाचित्रे पाहण्याची तुम्हालाही उत्सूकता लागली असेल ना. चला तर मग एक नजर टाकूया तिच्या काही हॉट फोटोंवर.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एश्लेची क्षणांत घायाळ करणारी काही छायाचित्रे...