आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एश्लेचे बोल्ड PHOTOSHOOT मधील हे फोटोज होताहेत व्हायरल, बघा मादक अदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्लस साइज मॉडेल एश्ले ग्राहमच्या बोल्ड फोटोशूटचे काही फोटोज सध्या सोशल साइट्सवर व्हायरल होत आहेत. 'Elle Canada' मॅगझिनसाठी तिने हे फोटोशूट केले आहे. मॅगझिनच्या ऑक्टोबर महिन्याच्या कव्हर पेजवर एश्लेचा हा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. एश्लेने या शूटचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. शूटमध्ये दिसला वेगळा लूक...

एश्लेने पहिल्यांदाच एखाद्या मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट केले, असे नाही. अनेक मॅगझिन्सची ती कव्हर गर्ल बनली आहे. 'Elle Canada' मॅगझिनने वेगळ्या अँगलने तिचे हे फोटोशूट केले आहे. स्विमवेअरमधील तिचे हे फोटोशूट आहे. ब्लॅक अँड व्हाइट आउटफिट्ससुद्धा तिने घातले आहेत. Max Abadian या फेमस फोटोग्राफरने तिचे हे फोटोज क्लिक केले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, एश्लेचे काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...