आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा या बंगाली बालाचा बिनधास्तपणा, सोशल साइट्सवर शेअर केले हॉट PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - प्रोमिता बानिक)
बिपाशा बासू, पाओली दाम यांसारख्या बंगाली बालांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेऊन धूम केली. आता या यादीत आणखी एका बंगाली बालाच्या नावाचा समावेश होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. या बंगाली बालाचे नाव आहे प्रोमिता बानिक. अनेक जाहिरातींमध्ये झळकलेली प्रोमिता बॉलिवूडमध्ये धमाल करण्यासाठी तयार आहे.
अलीकडेच प्रोमिताने एक हॉट फोटोशूट केले. या फोटोशूटची खास छायाचित्रे तिने सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केली. अनेक अभिनेत्रींप्रमाणे प्रोमितालासुद्धा आपली छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर करण्याचा छंद असल्याचे तिच्या या छायाचित्रांवरुन दिसून येत आहे. कौशिक भाटिया यांच्याकडून तिने हे फोटोशूट करुन घेतले आहे.
प्रोमिताच्या या फोटोशूटची झलक बघता तिला भविष्यात बोल्ड आणि इंटीमेट सीन्स करण्यास हरकत नसेल, असे दिसून येते. जाहिरातींसोबतच प्रोमिता काही बंगाली टीव्ही मालिकांमध्येसुद्धा झळकली आहे. मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता प्रोमिता काही नवीन करु इच्छिते. बॉलिवूडमध्ये एका चांगल्या संधीच्या प्रतिक्षेत ती आहे. आता ही हॉट बेब भविष्यात बॉलिवूडमध्ये काय कमाल दाखवणार हे पाहुयात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा प्रोमिताचा बिनधास्तपणा...
फोटो साभार- फेसबुक