आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काच नव्हे या दाक्षिणात्य अॅक्ट्रेसचीही झाली आहे पंचाईत, कॅमे-यात कैद झाले लाजिरवाणे क्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी आज 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 7 नोव्हेंबर 1981 रोजी झाला. तिने आपल्या करिअरची सुरुवात योगा इंस्ट्रक्टर म्हणून केली होती. त्यानंतर तिचा कल अभिनयाकडे वाढला. 'सुपर' या तेलगू सिनेमातून अनुष्काने 2005मध्ये दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पदार्पण केले. हळू-हळू तिला यश मिळत गेले आणि सिनेमांच्या ऑफर्स मिळायला लागल्या. अनुष्काने आतापर्यंत 'विक्रमार्कुदु', 'अरुन्धति', 'वेदम', 'बाहुबली'सारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. आज तिची गणना दक्षिणेच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते.
 
अनुष्का आपल्या अभिनयासाठी जेवढी ओळखली जाते, तेवढीच ती आपल्या बोल्ड अंदांनी चाहत्यांना घायाळ करते. अनुष्काचे लाखो चाहते आहेत आणि तिच्या अनेक गोष्टी तिच्या चाहत्यांना ठाऊकही आहेत. परंतु अनुष्काचा उप्स मुमेंट क्वचितच लोकांना आठवत असेल. अनुष्काच्या एका सिनेमाच्या पोस्टरवर क्लिव्हेज दिसले होते आणि ते पोस्टर सर्वत्र रिलीज झाले होते.

केवळ अनुष्का किंवा बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच अशा घटना घडत नाहीत. अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत ज्या अशा लाजणीवाण्या क्षणांना अनेकदा सामोरे गेल्या आहेत. कुणी इव्हेंटमध्ये तर कुणी परफॉर्मन्स देताना अशा घटनांच्या शिकार झाल्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दाक्षिणात्य अभिनेत्रींचे लाजिरवाणे क्षण...
 
बातम्या आणखी आहेत...