आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beyonce Knowles And Jay Z In New Look With Drunk In Love

सी- बीचवर LOVE DRINK मध्ये न्हावून निघाले हे सिंगर कपल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॉप सिंगर बियोन्स नोव्हलेस हिने नवा व्हिडिओ लॉन्च करून आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. बियोन्सने सांगितले, नव्या ‍व्हीडीओमध्ये 80 गाने असून त्यात एक खास आहे. 32 वर्षीय बियोन्स आणि तिचा पती जे झेड हे कपल LOVE DRINK मध्ये त्यात न्हावून निघाल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओ 'सेल्फ टायटिल्ड पार्ट-3 रन'चा एक भाग आहे.
'सेल्फ टायटिल्ड' हे एक मिनी आर्ट फीचर्स असल्याचेही बियोन्सने स्पष्ट केले आहे. त्यात बियोन्सची झलकही दाखवण्यात आली आहे. तिने हे गाने स्वत:वर क्रिएट करून रेकॉर्ड केला आहे.
लव्ह- ड्रिंकमध्ये न्हावून निघालेले कपल पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्‍सवर...