आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बियॉन्सच्या या फोटोंनी इंस्टाग्रामवर उडवली खळबळ, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूडची प्रसिध्द गायिका बियॉन्स सध्या सोशल साइट्स इंस्टाग्रामवर स्वत:ची छायाचित्रे शेअर करून चर्चा एकवटली आहे. बियॉन्सवे सेक्सी स्विमसूटमधील फोटो क्लिक करून चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
त्यामध्ये एक मेकांचच्या भिंतीजवळील फोटोमध्ये बिसॉन्स खूपच मादक दिसत आहे. एका छायाचित्रामध्ये ती क्लिव्हेज एक्सपोज करताना दिसत आहे. बिसॉन्सने पहिल्यांदा असे मादक फोटो शेअर केले आहेत, असे नाहीये, यापूर्वीसुध्दा तिने असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बिसॉन्सचे गोल्डन ग्लोबमध्येसुध्दा नॉमिनेश झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिसॉन्सची खळबळ उडवून देणारी छायाचित्रे...