आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beyonce Raunchy Dance With Jay Z At Grammy Awards Night In Los Angeles

बियॉन्सने धरला जे जेडसोबत ताल, ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात दाखवल्या मादक अदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॉप सिंगर बियॉन्सने ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यामध्ये तिचा पती जे जेडसोबत डान्स करून धमाल केली.बियॉन्सने तिचे वजन केल्याने खूप सुंदर दिसत होती.
32 वर्षीय बियॉन्सने ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यामध्ये रविवारी रात्री ब्लॅक बॉडिशूटमध्ये तिच्या 'ड्रंक इन लव' या हिट गाण्यावर डान्स केला. तिच्या डान्सने आणि लुकने सर्व उपस्थित प्रेक्षक आकर्षित झाले होते. लास एंजिलिसमध्ये 'ग्रॅमी अवॉर्ड सोहळा 2014' चे आयोजित करण्यात आले होते. रविवारी बियॉन्सने ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात तिचा पती जे जेडीसोबत परफॉर्मन्स दिला आणि माध्यमांनी त्यांच्या धमाल-मस्तीची प्रत्येक झलक कॅमे-यात कैद केली.
बियॉन्सचा आकर्षक लुक आणि डान्सची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...