आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा शर्लिन चोप्राला टक्कर देणा-या नवीन 'कामसूत्र गर्ल'ला, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - भैरवी गोस्वामी)
टीव्ही अभिनेत्री आणि होस्ट भैरवी गोस्वामी स्वत:ला 'सेक्स गॉडेस' म्हणून संबोधत आहे. कदाचित म्हणूनच तिची 'कामसूत्र' या शॉर्ट फिल्मसाठी निवड झाली आहे. शर्लिन चोप्राचा 'कामसूत्र' कधी रिलीज होणार हे तिलाच ठाऊक. मात्र भैरवीचा 'कामसूत्र: द पोएट्री ऑफ सेक्स' ही एक शॉर्ट फिल्म लवकरच रिलीज करण्यात येणार आहे. इंग्रजीमध्येसुद्धा ही शॉर्ट फिल्म डब करण्यात आली आहे.
या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन सुरेंद्र हिवाराले यांनी केले आहे. टोरंटो फिल्म फेस्टिव्हल, कान्स, टिब्रेका, एनवायएफएफ, सनडँस, कॅरियोमध्ये ही फिल्म प्रदर्शित करण्याची सुरेंद्र यांची इच्छा आहे.
'कामसूत्र'च्या शूटिंगविषयी भैरवी सांगते, की सिनेमाच्या तीन दिवसांच्या शूटिंग शेड्यूलमध्ये बरेच कष्ट घ्यावे लागले. बॉडीला विविध पोझिशन देणे खूप कठिण काम असते. अद्याप भैरवीने बॉलिवूडमध्ये कोणताही हिट सिनेमा दिलेला नाहीये. दोन वर्षांपूर्वी आलेला 'हेट स्टोरी' हा तिचा शेवटचा सिनेमा होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा भैरवीचा ग्लॅमरस अंदाज...