Home »Mirch Masala» Bhatt Camps Most Boldest Films

PHOTOS: उत्तेजक पोस्टर्स आणि सेक्ससाठी प्रसिद्ध भट्ट कॅम्प!

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 15, 2013, 15:23 PM IST

भट्ट कॅम्प आपल्या बोल्ड आणि बिंधास्त चित्रपटांमुळे बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध आहे. सेक्स थ्रिलर दाखवताना कुठलाही कमीपणा जाणवत असल्याचे चित्रपट निर्माता महेश भट्ट सांगतात. सेक्स आणि उत्तेजक पोस्टर्स हे भट्‍ट कॅम्पच्या चित्रपटांमधील खास आकर्षण असते. त्यामुळे भट्‍ट कॅम्पचे चित्रपट केवळ अ‍ॅडल्ट प्रेक्षकांसाठी असतात, अशी टीकाही होते.

भट्ट कॅम्पमध्ये तयार झालेल्या बोल्ड चित्रपटांमधील काही झलक पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

Next Article

Recommended