आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss Contestant Sambhavna Seth Sex Video Viral

\'बिग बॉस\'ची बिनधास्त स्पर्धक संभावनाचा बोल्ड व्हिडिओ व्हायरल, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'बिग बॉस'ची माजी स्पर्धक संभावना सेठ सध्या 'बिग बॉस'मध्ये 'हल्लाबोल'मध्ये आपल्या ड्रामेबाजीने चर्चेत असते. अलीकडेच संभावनाचा एक सेक्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भोजपूरी सिनेमाच्या एका गाण्यात संभावना खूपच बोल्ड आणि सिडक्टिव्ह लूकमध्ये दिसतेय. व्हिडिओमध्ये ती को-स्टारसोबत इंटीमेट सीन्स देताना दिसते. संभावनाचा असा अवतार कदाचितच कुमी पाहिला असेल.
वरच्या आवाजात बोलणारी आणि अपशब्दांचा वापर करणारी संभावना सध्या चर्चेत आहे. संभावना फिनालेपर्यंत पोहचणार की नाही हे येत्या आठवड्यातच समजेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा संभावनाचा व्हायरल व्हिडिओमधील बोल्ड अवतार...