आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss Ex contestant Sakshi Pradhan Post Bold Photos On Social Media

\'बिग बॉस\' फेम या मॉडेलने पोस्ट केले इतके बोल्ड फोटो, पाहा खास झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस 4' या रिअलिटी शोमध्ये सहभागी झालेली साक्षी प्रधान या तरुणीने अगदीच भूरळ घालणारी छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. 'बिग बॉस' आणि 'स्प्लिट्सव्हिला' या दोन्ही शोमध्ये लोकप्रिय मिळवलेल्या या अभिनेत्रीने दिर्घकाळानंतर सोशल मीडियावर असे बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.
साक्षी एक मॉडेल आहे, तिने बॉलिवूडमध्ये येण्याची तयारी केली आहे. साक्षी इंस्टाग्रामवर आणि टि्वटरवर असे फोटो पोस्ट करत असते. तुम्ही स्वत: तिची ही छायाचित्रे पाहून अंदाजा लावू शकता, की ती किती ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा साक्षीची काही बोल्ड छायाचित्रे...