आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा नर्गिस फाखरीचा हॉट लूक, हॉलिवूड अभिनेत्रींनासुध्दा देते टक्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नर्गिस फाखरी या बॉलिवूड अभिनेत्रीचा अलीकडेच 'मै तेरा हीरो' हा सिनेमा रिलीज झाला आहे. ती एक अमेरिकन मॉडेल असून तिने बॉलिवूडमध्ये आपली हॉट अभिनेत्री अशी छबी उमटवली आहे. 2011मध्ये आलेल्या 'रॉकस्टार' या सिनेमामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर तिचा को-स्टार होता. तरुणांना आपल्या सौंदर्याने भूरळ घालणा-या या तरुणीने पहिल्याच सिनेमात एक सेक्सी अभिनेत्री अशी ओळख निर्माण केली. हटक्या अभिनयाने तिने बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले. सध्या तिला आघाडीच्या अत्रिनेत्रींमध्ये गणले जाते. 'मै तेरा हीरो' सिनेमामध्ये नर्गिससह अभिनेता वरुण धवन आणि इलियाना यांच्यासुध्दा मुख्य भूमिका आहेत.
या बॉलिवूड बालाच्या मादक अदा आणि हटके लूक बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...