आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बिकिनी गर्ल केंडल जेन्नर हिने लुटला कुत्र्यासोबत सनबॉथ आनंद!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील बहुतेक यंग मॉडेल प्रसिद्ध मिळवण्यासाठी केव्हा काय करतील याचा नेम नाही. आता हेच पाहा ना, हॉट मॉडल केंडल जेन्नर हिने चक्का आपल्या कुत्र्यासोबत सनबाथचा आनंद लुटला होता. सोबत केंडल हिने स्वत:चे हॉट फिगर दाखवले होते. एका पूल किनार्‍यावर 17 वर्षीय केंडल जेन्नर हिने तिच्या पाळलेल्या कुत्र्यासोबत सनबाथचा आनंद लुटला. उल्लेखनीय म्हणजे केंडल हिने अंगप्रदर्शन करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. केंडलचे हॉट फिगर पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...