आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Basu And Karan Singh Grover Romance In Katra Song

बिपाशा-करणने 'अलोन'च्या नवीन गाण्यात ओलांडल्या मर्यादा, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर दोघे आगामी 'अलोन' सिनेमात रोमान्स करताना दिसणार आहे. करण टीव्ही अभिनेता असून त्याने या सिनेमात पहिल्यांदाच इतके बोल्ड सीन्स दिले आहेत. बिपाशा हॉरर सिनेमांसाठी ओळखली जाते. 'अलोन' हादेखील एक हॉरर सिनेमा आहे.
सिनेमाचे नवीन गाणे 'कतरा' अलीकडेच रिलीज झाले. या गाण्यात दोघांची सिझलिंग केमिस्ट्री दिसून येत आहे. दोघांच्या बोल्ड सीन्स चांगलीच चर्चा इंडस्ट्रीमध्ये रंगली आहे. या गाण्यातही दोघे रोमँटिक झालेले दिसत आहेत. तसे पाहता बिपाशा बोल्ड सीन्स देण्यात पटाईत आहे.
यापूर्वीच्याही सिनेमांत ती बोल्ड दिसलेली आहे. या सिनेमात ती एका नवोदित अभिनेत्यासोबत बोल्ड सीन्स देताना दिसत आहे. दोघांनी रोमान्सच्या मर्यादा पार केल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा आणि करण यांचे गाण्यातील काही बोल्ड आणि रोमँटिक सीन्स...